Ad Code

Responsive Advertisement

Full Marathi Comedy Jokes | मराठी विनोदी जोक्स पोट धरून हसाल

⭕फुल्ल मराठी कॉमेडी जोक्स | मराठी विनोदी जोक्स |धमाल कॉमेडी जोक्स | पोट धरून धरून हसाल | Marathi Full Comedy Jokes || marathi comedy quetos || comedy quetos images 



       नमस्कार मित्रांनो,,,मित्रांनो 2 वर्षांपासून कोरोनामुळे लोकांच्या तोंडावरून हास्य गायब झाले होते. निराशा हा एक असा आजार आहे, त्याच्यात प्रत्येक माणूस अडकत जात आहे. आपण रोजच्या जीवनात इतके कंटाळवाणं जीवन जगतो, जीवनात थोडं हसू झालंच पाहिजे.तेव्हाच ह्या कंटाळवाणं जीवनातून मुक्ती मिळेल. म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मराठी कॉमेडी,विनोदी जोक्स (Marathi Comedy Jokes).नक्कीच वाचा आणि आवडलं तर नक्कीच मित्रांना शेअर करा....

Marathi comedy jokes

                  

              

🔘कॉमेडी जोक्स || खान्देशी कॉमेडी जोक्स || Marathi latest comedy jokes || comedy jokes quetos-


                        

क्या रखा है शिमला और कश्मीरमें😀

कुछ दिन तो गुजारों हमारे खान्देश में 😀

   No पाणी.

         No वारा.

               No चारा .

only 44°c उन्हाचा पारा.😀

वरुन

लोडशेडिंग चा उतारा 😁

       नुसत्या घामाच्या धारा.😀

खान्देश टुरिझम आपका स्वागत करता है.l

😀😉जय हो उन्हाळा तात्याजी 😊


▪️▪️▪️


अकबराने एकदा बिरबलाला फर्मावले-

● "आपल्या राज्यातले ५ सर्वात वेडे शोधून 

     माझ्यासमोर आणून उभे कर."


● "हां महाराज,पण मला 

      एक महिन्याची मुदत द्यावी."


● एक महिन्यानंतर बिरबल 

     दोनच वेड्यांना घेऊन दरबारात आला.


● बादशहाने विचारले "अरे,

     मी तुला ५ वेडे आणायला सांगितले होते."


● बिरबल म्हणाला "महाराज मला एक एक वेड्याला 

     सादर करण्याची इजाजत मिळावी."


बिरबलाने पहिला वेडा सादर केला.........●


"महाराज, हा वेडा बैलगाडी चालवताना 

एक मोठे ओझे डोक्यावर घेऊन बसला होता.

का तर म्हणे बैलाला जास्त ओझे 

पेलायला नको म्हणून!"


"आणि महाराज, हा दुसरा वेडा.........●

ह्याच्या घराच्या छप्परावर उगवलेले गवत 

गायीने खावे म्हणून तो तिला, 

शिडीवरून छपरावर नेण्यासाठी प्रयत्न करीत होता."


● बादशहा म्हणाला "ठीक आहे. 

आता तिसरा वेडा दाखव."


● "महाराज,मी ह्या राज्याचा प्रधान आहे. 

माझ्याकडे खूप जबाबदाऱ्या आहेत. 

त्या सोडून मी ५ वेड्यांच्या शोधात फिरतोय 

म्हणून मी तिसरा वेडा" ........


● "ठीक आहे. आता लवकरात लवकर

 चौथा आणि पाचवा वेडा मला दाखव."


●"महाराज,आपली क्षमा मागतो; 

पण आपण ह्या राज्याचे राजे असून,

प्रजेकडे दुर्लक्ष करून, मला 

नको ती कामे करायला सांगता, हा वेडेपणा नाही का? म्हणून चौथा वेडा आपण!" .........


● "असूं दे असूं दे. आता लवकर 

पाचवा वेडा मला दाखव, 

नाही तर शिक्षेला तयार हो!"


"महाराज, पाचवा वेडा ..........●

आपल्यासारख्या मूर्खाच्या कोड्याचं 

उत्तर जाणून घेण्यासाठी,दैनंदिन कामकाज आणि जबाबदाऱ्या सोडून, हातात आपला मोबाईल घेऊन आपला हा जो मेसेज वाचत आहे तो.......

--------------‐------------------------------------


"शाबास बिरबल शाबास! 

ताबडतोब आपल्या सगळ्या ग्रूपवर फाॅरवर्ड कर.

"पाचवा मूर्ख कोण" ?

 ह्या प्रश्नाच्या उत्तराची लोकं वाट पाहताय  

😂😀😀😀😂


▪️▪️▪️


Comedy jokes quetos



▪️▪️▪️


एकदा नवरा ठरवतो बायकोला नीट उत्तर द्यायचे नाही 

बायको : जेवलात का ? 

नवरा : (तिची नक्कल करत) जेवलात का ? 

बायको : माझी नक्कल करू नकोस 

नवरा : जेवलो मी

 नवरा : माझी नक्कल करू नकोस

 बायको : चल शॉपिंग ला जाऊ या


▪️▪️▪️


एस टी 🚌 स्टँडवर मुंबईची मुलगी आपल्या कॉलेज STYLE मध्ये तुच्छतेने बस कंडक्टर ला विचारते, "हे डबडं केव्हा हलणार इथून?!" कंडक्टर : कचरा भरल्यानंतर लगेच!" कारण कंडक्टर खान्दश चा होता....


▪️▪️▪️



एक जण बस 🚌 मध्ये चढला तेवढ्यात त्याचा फोन वाजला, त्याने फोन उचलला आणि एवढंच बोलला .. तू हात कापून ठेव, मी आल्यानंतर गळा कापतो.... हे ऐकताच संपूर्ण बस रिकामी झाली.. कंडक्टरने घाबरत विचारलं, आपली ओळख? "टेलर"


  ▪️▪️▪️



All MARATHI

 


▪️▪️▪️


ज्या दिवशी विचार करतो की आपल्याला आयुष्यात खुप मोठे मोठे काम करायचे आहेत नेमके त्याच दिवशी घरचे वळण आणायल पाठवतात


▪️▪️▪️


मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ? 

बाप : स्वतः उठुन घे...? 

मुलगा : प्लीज द्या ना बाबा.. 

बाप : आता थोबाडित मारीन  तुझ्या! 

मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा.


▪️  ▪️  ▪️



पाकिस्तान मध्ये लोकांना work from home सांगितले... एकाने घरातच बॉम्ब 💥🧨🧨 फोडला.


▪️▪️▪️


Marathi comedy quotes



▪️▪️▪️


लवकर उठनारी लवकरच मरतात खोट वाटत असेल तर कोंबड्याला 🐓🐓विचारा


▪️▪️▪️


रामायणात एक खुप शक्तिशाली पात्र आहे. वाली. वालीचे एक वैशिष्ट्य होते की, जो कोणी त्याच्याशी लढण्यासाठी जायचा, त्याची अर्धी शक्ती वालीला प्राप्त व्हायची. कलीयुगात तोच वाली स्त्री रूपात जन्माला आला. त्याचं नाव बायको. तुम्ही तिच्या सोबत भांडायला किंवा लढण्यासाठी गेलात की, तुमची अर्धी शक्ती तिला आपोआप प्राप्त होते. म्हणूनच कलियुगात बायकोला घर वाली म्हटलं जातं. हसत रहा स्वस्थ रहा


▪️▪️▪️


देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो....आता हेच बघा ना, कान 👂एवढे बाहेर नसते तर आता मास्क लावण्यासाठी खिळे 🔨⚒️🔩 ठोकावे भन्नाट मराठी जोक्स लागले असते


▪️▪️▪️



All marathi comedy jokes quetos



▪️▪️▪️


ज्योतिषी: तुमच्या रेषा सांगत आहेत, तुमच्या घराखाली धन 💰 आहे पण ते तुमच्या उपयोगास येत नाही

😭🤣😂

बंड्या: खरं आहे, माझ्या बिल्डिंग खालीच 🏧 ATM आहे .


▪️▪️▪️


खान्दशी लग्न पत्रिकेत लेटेस्ट शेवटची टिप 


" आहेर,....... नाहीतर बाहेर' "


चुकीला माफी नाही


▪️▪️▪️


हसून हसून पोट दुखेल रे बाबा....😂


रवी मायक्रोसॉफ्ट कंपनीत

इंटरव्ह्यू साठी जातो..,


☺मॅनेजर : ‘जावा‘ चे चार व्हर्जन

सांगा.

.

💃रवी : मर जावा, मिट जावा, लुट जावा,

सदके जावा.. 


☺मॅनेजर: वेरी गुड ..,मग तुम्ही आता गाय छाप खावा आणि घरी जावा😃


▪️▪️▪️


All Marathi


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔸हे पण पहा-

▪️हसून हसून पोट दुखेल | Marathi Comedy Jokes

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🔘Best Marathi comedy jokes (मास्तर आणि गण्या जोक्स) master aani gnya jokes



मास्तर :: सांग बर गण्या चंद्रवर🌜🌚 पहिले पाउल कोणी टाकले बर ❔
गण्या :: निल आर्मस्ट्रॉग नि टाकले सर चंद्रवर पहिले पाउल् 
मास्तर :: शाब्बास गण्या बरोबर ❕❗ आणि दूसरे कोणी टाकले बर ❓
गण्या :: तेनीच टाकल ना हो सर तो काय लंगळ्या होता का❕❗
😭🤣

  ▪️▪️▪️

मास्तर :: गण्या मला एक प्रश्न चं उत्तर दे बरं

गण्या :: सांगा बरं सर प्रश्न तुमचा

मास्तर :: ठीक आहे , सांग मग आपण जर रोज काजू बदाम 

खाल्ले तर काय होईल बरं ???

गण्या :: (विचार करून) आपण जर रोज काजू बदाम 

खाल्ले तर काय होईल असं , काजू-बदाम संपून जातील ना सर🤔🤔🤔 

▪️▪️▪️

मास्तर :: मुलांनो मी आज तुम्हाला एक प्रश्न विचानार त्या प्रश्नचं उत्तर ज्याला येईल त्याने वरती हात करयचा 
मुलं :: (एकत्र) हो सर 
मास्तर :: वा छान !!! बरं मुलांनो हत्ती 🦣🐘जर पान्यात गेला तर कसा निघेल बरं ???
चिंटू :: सर दोर बांंधून ओढून निघून जाईल !!
मास्तर :: नाही रे बाबा हे त्याचे ऊत्तर नाही
            ( तेवढ्यात गण्या )
गण्या :: सर हत्ती 🐘🦣 जर पान्यात गेला तर कसा निघेल बरं अस , ओला होउन निघेल सर

▪️▪️▪️

All Marathi


▪️▪️▪️

मास्तर :: गण्या मला एक प्रश्न च उत्तर दे बर 
गण्या :: विचारा ना हो सर
मास्तर :: ठीक आहे ❕❗ सांग मग तूझा जन्म कुठे झाला बरं ❓❔
गण्या :: औरंगाबाद ला झाला सर
मास्तर :: बरं ❕❗औरंगाबाद ची स्पेलिंग सांग बर का मग ❓❓
गण्या :: सर ठिकाण सागतांना थोड़ी गड़बड़ झाली , औरंगाबाद ला नाही तर पुण्याला झाला ..

▪️▪️▪️

मास्तर :: मुलांनो मी आज तूूमची परीक्षा घेनार आहे 
मुलं :: ठीक आहे सर
मास्तर :: गण्या तू उभा रहा बर , 1 ते 10 पर्यंत अंक बोलून दाखव बर 
गण्या :: 1 2 3 4 5 7 8 9 10 
मास्तर :: गण्या आणि 6 कुठे गेला ❓
गण्या :: 6 मेला ना हो सर 
मास्तर :: मेला कसकाय मेेला ❔
गण्या :: मी आज सकाळीच बातमी पाहिली , करोना मध्ये 6   चा मृृत्यू!!  🤣

▪️▪️▪️

 
     मोबाईल चालीसा 📱📱
        
             (गण्या मंदिरात जातो)
पुजारी: गण्या हनुमान चालीसा बोलून दाखव बरं
गण्या: मला हनुमान चालीसा नाही येत, पण मी तुम्हाला मोबाईल चालीसा बोलून दाखविणार.
              (पुजारी विचारात)
पुजारी: बोलून दाखव बरं
गण्या: भूख ,प्यास निकट नहि आवे
          जब मोबाईल हाथ मे आवे       

▪️▪️▪️

Comedy



आज गण्याने परत एक कमाल केली. बँकेत जाऊन झोपला कारण.....?? तिथं लिहलं होतं  

"यहाँ सोने पर लोन मिलता है।      

▪️▪️▪️

🔘निवडणूक स्पेशल मराठी कॉमेडी जोक्स || election special Marathi comedy jokes-        



आमचा "TV" पण हॅक झाला आहे...!!!! रिमोटवरील कुठल्याही चॅनलचे "बटन" दाबले तरी भाजपच "आघाडी"वर दिसतंय... मी "माझ्या " डोळ्यांनी पाहीले हो...!!!!

▪️▪️▪️

Comedy jokes quetos

▪️   ▪️   ▪️


सध्या गावाकडचा फेमस डायलॉग मी फक्त त्याच्याबरोबर फिरतोय, पण मतदान तुम्हालाच करणार आहे

▪️▪️▪️

निवडणूका आल्या कि, छोटया कार्यकर्त्यांना ... चुटुक मुटुक पद देऊन बिनपगारी फुल अधिकारी बनवलं जात... #कॉलर टाईट पण परिस्थिती वाईट...

▪️▪️▪️

All Marathi



▪️▪️▪️



    आमचे (Marathi Comedy Jokes) विनोदी ,भन्नाट कॉमेडी जोक्स तुम्हाला आवडले असतील तर कमेंट करा, आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका 🙏🙏...


Post a Comment

1 Comments

Close Menu