◼️श्री छत्रपती शिवाजी महाराज आरती || छत्रपती शिवरायांची आरती || shivaji maharaj aarti || Shivaji aarti lyrics
अखंड महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आदर्श शिंदे यांनी गायलेली आरती पुढीप्रमाणे आहे,, ही आरती दररोज वाचल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते, महाराजांच्या दिव्य गुणांचे स्मरण होते, शिवरायांच्या यशाची, कर्तुत्वाची जाणीव मनाला होते. त्यांचे प्रत्येक कार्य अत्यंत स्मरणीय व वंदनीय आहे. शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj aarti) आरतीचे गायन महाराजांच्या गुणांना व विचार अवगत करायला प्रेरित करते. महाराजांच्या पराक्रमी इतिहासाला मानचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
◽Shivaji Maharaj aarti lyrics || श्री शिवाजी महाराजांची आरती || शिव छत्रपतींची आरती -
शिव शंकराचा तू अवतार
हाती घेउनी भवानी तलवार
नर राक्षसांचा करुणी संहार
धरणी मातेचा तू केला उद्धार
हे, शिव शंकराचा तू अवतार
हाती घेउनी भवानी तलवार
नर राक्षसांचा करुणी संहार
धरणी मातेचा तू केला उद्धार
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
नाथा, अनाथा. तू सामर्थ्य वंत
मावळते बळ केले जीवंत
राजा, धिराजा, तू होऊनी संत
जाणता राजा तू योगी श्रीमंत
नाथा, अनाथा, तू सामर्थ्य वंत
मावळते बळ केले जीवंत
राजा, धिराजा, तू होऊनी संत
जाणता राजा तू योगी श्रीमंत
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
भक्ती, शक्ती, युक्तीचा अधिकारी
दुर्जन मर्दन, तूच सज्जन अतारि
युन नये.
मी शिवबा शिवारी
भक्ती, शक्ती, युक्तीचा अधिकारी
दर्जन मर्दन, तूच सज्जन अतारि
व या
मी शिवबा शिवारी
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
हो, शिव शंकराचा तू अवतार
हाती घेउनी भवानी तलवार
नर राक्षसांचा करुणी संहार
धरणी मातेच्या तू केला उद्धार
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
महाराsssज गडपती...
गजअश्वपती...
भूपती...
प्रजापती...
सुवर्णरत्नश्रीपती...
अष्टवधानजागृत...
अष्टप्रधानवेष्टित...
न्यायालंकारमंडित...
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत...
राजनितिधुरंधर...
प्रौढप्रतापपुरंदर...
क्षत्रियकुलावतंस...
सिंहासनाधिश्वर...
महाराजाधिराज...
राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो....
1 Comments
जय शिवराय
ReplyDelete