Ad Code

Responsive Advertisement

मराठी सुंदर सुविचार || Best Marathi Suvichar Quetos

Best marathi suvichar quetos || marathi suvichar quetos images || मराठी प्रेरणादायी सुंदर सुविचार👌👌|| marathi motivational suvichar -

All Marathi


    

नमस्कार मित्रांनो 🙏🙏,,मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय (Marathi Suvichar Quetos)मराठी नवनवीन सुविचार. जे तुम्हाला बदलुन टाकतील, तुमच्या विचारांना बदलून टाकतील, व तुम्हाला जीवन जगण्याची एक नवी प्रेरणा देतील.👌👌👌

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔘Marathi suvichar quetos images || marathi motivation || मराठी सुविचार ||  marathi best suvichar quetos || marathi best motivational suvichar quetos-



   🔸डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही

Marathi suvichar quetos


🔸आपण जे पेरतो तेच उगवतं.                                

Marathi suvichar quetos


🔸'कठीण परिश्रम' हाच यशाचा एकमेव मंत्र आहे

Marathi suvichar quetos images


    🔸लोकांना सुंदर विचार नाही, तर सुंदर चेहरे                       आवडतात..!!!

Marathi suvichar


🔸आपली माणसं तुटतील म्हणून मुद्दाम भांडण टाळणारी माणसं घाबरट नसतात तर समजूतदार असतात...

Marathi suvichar quetos

🔸खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो .

Marathi suvichar



राजकारण | सरकारी योजना | शेअर मार्केट | World | Health | टेक्नॉलॉजी | Sports | व्यवसाय | महाराष्ट्र | इत्यादी विषयांवरील बातम्यांसाठी आमच्या सकाळ एक्सप्रेस या वेबसाईट ला भेट द्या

         > सकाळ एक्सप्रेस


         >व्हॉट्सॲप ग्रूप लिंक



🔸खरं बोलून कोणाला दुखावलं तरी चालेल पण,खोटं बोलून कोणाला सुख देऊ नका...

Marathi motivational suvichar

🔸मित्र हे कडू बोलणारे असतील तरी चालतील पण गोड बोलून विश्वासघात करणारे नसावे ,,,,

मराठी सुविचार

🔸जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला आपल्या कामात एकाग्रता आणावी लागेल....

Marathi suvichar quetos

🔸सावलीची किंमत जाणून घायची असेल तर उन्हातच जावे लागेल..!!!

All Marathi

🔸माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं..

All MARATHI

🔸प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य आनंदात जाईल ...

Marathi suvichar quetos

🔸जगातलं सर्वात चांगलं नातं तेच असतं, जिथे एक स्मित हास्य आणि एक छोटी क्षमा यामुळे जीवन पूर्वीसारखं होईल..

Marathi suvichar

🔸स्वतःला पुढे ढकलत रहा कारण दुसरे कोणीही तुमच्यासाठी हे करणार नाही..

Marathi suvichar

🔸जो पर्यंत तुमच्यावर कोणी तरी जळत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होत आहे हे कळत नाही..

Marathi suvichar quetos
___________________________________________
🔘 हे पण पहा-



______________________________________________

🔸अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो, अपयशाने कधीच खचून जाऊ नका ...

Marathi suvichar quetos

🔸कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर अपयश पचविण्यास शिका ...

Marathi motivation

🔸जे झालं त्याचा विचार करू नका, जे होणार आहे त्याचा विचार करा....

Marathi best motivational suvichar quetos

🔸ज्याने स्वतःच मन जिंकलं त्याने जग जिंकलं.....

Marathi motivation

🔸आनंदी राहण्याचा एकच मंत्र आहे,,, तुमचे आनंद दुसऱ्या कोणावर अवलंबून नसावे.....

ALL MARATHI

🔸कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा....

ALL MARATHI

🔸नाही हा शब्द तुम्हांला ऐकू येत नाही,, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे...

Marathi suvichar quetos

🔸आपली खरी स्वप्ने तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात...

Marathi suvichar quetos

🔸कारण सांगणारी लोकं यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोकं कारण सांगत नाही...

Marathi best motivational suvichar quetos

🔸यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे...

Marathi suvichar quetos

🔸"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते....

Marathi suvichar quetos

🔸"चमचा ज्या भांड्यात राहतो त्याच भांड्याला रिकामा करतो म्हणून आशा चमच्यांपासून सावध रहा..."

Marathi suvichar quetos

🔸"लोकांचे सल्ले घ्या कारण ते फुकट असतात, निर्णय मात्र स्वतःचे घ्या कारण ते अमूल्य असतात..."

Marathi suvichar quetos

🔸"माफी मागून छोट व्हा पण खोटं बोलून कधीच मोठं होऊ नका...!"

Marathi motivation

🔸हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे,हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता..

मराठी मोटिवेशनल सुविचार

🔸अडचणी आयुष्यात नाही मनात असतात,,, ज्या दिवशी मनावर विजयी मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल...

मराठी सुविचार

🔸आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा..

Marathi suvichar quetos image

🔸जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात,,,सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही, काही प्रश्न"सोडून" दिले की आपोआपच सुटतात...

Marathi suvichar quetos image

🔸जिभेचं वजन खूप कमी असतं, पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं...!

Marathi suvichar



आमचे सुविचार ( marathi motivational suvichar quetos) तुम्हाला कसे वाटले कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका....

Post a Comment

0 Comments

Close Menu